
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. हा व्हिडिओ पुण्यातील लक्ष्मी रोडवरील असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये एक लहान मूल रस्त्यावर एक अनोखा खेळ दाखवून पैसे कमवत आहे. हे दृश्य खरोखरच हृदयद्रावक आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.