
एका जोडप्याने काही वर्षांपूर्वी सतत एकमेकांचे चुंबन घेऊन विश्वविक्रम केला होता. चुंबनाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या जोडप्याने आता एक मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे जगाला आश्चर्य वाटत आहे. एक्काचाई आणि लक्साना तिरनारत या थायलंजमधील जोडप्याने २०१३ मध्ये ५८ तास, ३५ मिनिटे आणि ५८ सेकंदांच्या सर्वात जास्त वेळ चुंबनाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले होते.