Tatya Tope Letter: तात्या टोपेंची सही असलेलं 1857 चं पत्र सापडलं; ऐतिहासिक क्रांतीचं गुपित झालं उघड

Tantya Tope's signed letter found in Bhopal: तात्या टोपे यांच्या या पत्राचा अर्थ लावण्यासाठी पुरातत्व संचालनालयाने भाषातज्ज्ञ सय्यद नईमुद्दीन आणि अमोल ज्ञानेश्वर महाले यांची मदत घेतली.
tatya tope news

tatya tope news

esakal

Updated on

Madhya Pradesh: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील अभिलेखागारातील कागदपत्रांच्या ढिगाऱ्यातून १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचे धगधगते पुरावे समोर आले आहेत. महान क्रांतिकारक तात्या टोपे यांनी स्वाक्षरी केलेले १६९ वर्षे जुने एक दुर्मिळ पत्र येथे सापडले आहे. या पत्रामुळे इतिहासप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com