

Viral Maggi Capsule Video
Esakal
Viral Maggi Capsule Video: सध्या सोशल मीडियावर मॅगी कॅप्सूलच व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक कंटेंट क्रिएटर्सने यावर व्हिडिओ बनवले आहेत. त्यापैकी एक आदित्य सोनिचा adityasoni01 व्हिडिओ हा २३ दशलक्षाहून अधिक वेळा पहिला गेल आहे असून ३७९,४९७ हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.