Mahakumbh 2025: महाकुंभमेळ्यात नागा साधूंची क्रिकेट लीग... चौकार, षटकारांनी गाजवलं मैदान! फिल्डींग तर नाद खुळा... व्हिडिओ व्हायरल

Sadhus Playing Cricket at Maha Kumbh 2025: एक्स (Twitter) वर जितेंद्र प्रताप सिंग यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून, त्यात साधू क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहेत.
Sadhus at Maha Kumbh 2025 enjoying a cricket match, delighting pilgrims and going viral on social media.
Sadhus at Maha Kumbh 2025 enjoying a cricket match, delighting pilgrims and going viral on social mediaesakal
Updated on

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात साधूंचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. धार्मिक विधी आणि श्रद्धेच्या वातावरणात हा हलकाफुलका क्षण लोकांना भावला असून, अनेकांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. उत्तर प्रदेशातील त्रिवेणी संगमावर लाखो भाविकांचा ओघ सुरु असताना, काही साधूंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com