

Mahabharat Ai video
esakal
Mahabharat Ai Viral Video: सोशल मीडियावर सध्या महाभारताच्या कुरुक्षेत्र युद्धाचे AI तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘खुषदीप धिल्लॉन इन्सान’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत. धिल्लॉन यांनी युद्धाची सुरुवात आणि त्यानंतरच्या लढाईचे टप्पे असे दोन भागांत हे व्हिडिओ तयार केले आहेत.