Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Monalisa marriage: कुंभमेळ्यादरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेली इंदूरची मोनी भोसले जी मोनालिसा म्हणूनही ओळखले जाते. ती पुन्हा एकदा चर्चेत आहे. मोनालिसाने तिचा मुस्लिम बॉयफ्रेंड फरमान खानसोबत लग्न केले.
Monalisa marriage viral video

Monalisa marriage viral video

ESakal

Updated on

२०२५ च्या महाकुंभ मेळ्यातील एक फोटो व्हायरल झाला होता. ज्याने एका मुलीच्या हास्यासह इंटरनेटचे लक्ष वेधून घेतले होते. ही मुलगी मोनालिसा भोसले होती. मोनालिसा सध्या अभिनेत्री होण्याच्या मार्गावर आहे. तिच्या चित्रपटाचा ट्रेलर आधीच प्रदर्शित झाला आहे. तिच्या चाहत्यांमध्ये एक बातमीने खळबळ उडाली आहे. इंटरनेटवर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मोनालिसा एका तरुणासोबत दिसत आहे. ते एका मंदिरात देवाची प्रार्थना करताना दिसत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com