Viral Video: ५ मजल्यांवरून थेट खाली! मालेगाव महापालिकेच्या लिफ्टमध्ये अडकले जीव… थरारक क्षण! व्हिडिओ व्हायरल

Malegaon Municipal Lift Accident: मालेगाव महापालिकेच्या इमारतीत लिफ्ट कोसळली: क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी, नवनिर्वाचित पदाधिकारी व पत्रकार थोडक्यात बचावले
Malegaon Municipal Lift Crash Shocks City

Malegaon Municipal Lift Crash Shocks City

esakal

Updated on

मालेगाव महानगरपालिकेत नुकत्याच झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर एक धक्कादायक घटना घडली. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच पालिकेच्या इमारतीतील लिफ्ट ओव्हरलोड होऊन खाली कोसळली. या अपघातात सुदैवाने कोणालाही जीवितहानी झाली नाही, तरीही या घटनेने सर्वत्र हादरा बसला आहे. या दुर्घटनेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह पत्रकार आणि इतर काही जण अडकले होते, ज्यामुळे एका क्षणात उत्साहाचे वातावरण भीतीच्या सावटाखाली आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com