Video Viral : पठ्ठ्याचा नेम पाहून झोप उडेल; तोडले नेमबाजीतले सगळे रेकॉर्ड

हा व्हिडिओ पाहून आपला आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही.
Video Viral
Video Viralसकाळ

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे सध्या तरूणांचे मनोरंजनाचे साधन बनले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तरूणाईंचे मनोरंजन करत असतात. सध्या एका तरूणाच्या नेमबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची नेमबाजी पाहून आपली झोप उडेल.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नेमबाजी करताना दिसत आहे. त्याने एक पाईप आणि एक रिंग दोरीला बांधून फिरवली आहे. पाईप आणि रिंग फिरत असताना एका रेषेत आल्यावर या व्यक्तीने बाण मारला आहे. तर बाण पाईपमधून आणि रिंगमधून पुढे जात आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही विश्वास बसणार नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या व्हिडिओला लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com