Viral Video : याला मरणाची भिती हाय की नाय? हायव्होल्टेज तारेवरच पेटवली सिगारेट

अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.
Viral Video
Viral VideoSakal
Updated on

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्याचबरोबर काही भावनिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसुद्धा व्हायरल होत असतात. पण सध्या दोन व्यक्तींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हाय व्होल्टेज तारेवर सिगारेट पेटवताना दिसत आहे.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तर हे दोन व्यक्ती लाईटच्या मोठ्या खांबावर कामासाठी चढलेले असल्याचं आपल्याल दिसत आहे. त्यातील एक व्यक्ती तारेवर स्पार्क करतो आणि तयार झालेल्या आगीतून सिगारेट पेटवतो. त्याच्या शेजारी उभा असलेला व्यक्ती या घटनेचा व्हिडिओ शूट करत आहे.

दरम्यान, हे असं धाडस कधी आपल्या अंगावर येऊ शकते किंवा जिवावर बेतू शकते त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे. नसता धाडस करू नये. सदर व्यक्तींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.