
Viral video of ration card name error protest: सोशल मिडियावर अनेक विचित्र व्हिडिओ व्हायल होत असतात. सध्या सोशल मिडिया एका व्हिडिओने धुमाकुळ घातली आहे. ज्यात एक व्यक्ती कुत्र्यासारखा भुंकताना दिसतोय. हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील असल्याचे समोर आले आहे. रेशन कार्डवर एकदा नाही तर तिनदा चुकीचे नाव छापल्याने पिडित व्यक्तीने अनोखे आंदोलन केले. त्या व्यक्तीने सरकारी अधिकाऱ्याला रस्त्यात्या मधोमध थांबवले आणि कुत्र्यासारखे भुंकायला सुरुवात केली. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.