बापरे! बघता-बघता धाडकन कोसळली पाण्याची टाकी, सोशल मीडियावर Video Viral

Massive Water Tank Collapse Viral Video: अचानक एका बाजूला झुकलेली भलीमोठी पाण्याची टाकी काही सेकंदांतच धाडकन जमिनीवर कोसळली; अंगावर काटा आणणारा हा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Water Tank Collapse Caught on Camera: Terrifying Video Goes Viral on Social Media

Water Tank Collapse Caught on Camera: Terrifying Video Goes Viral on Social Media

sakal

Updated on

सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी विषय व्हायरल होत असतो. सध्या पाण्याची टाकी कोसळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही सेकंदांतच रस्त्याच्या कडेला असलेली मोठी पाण्याची टाकी अचानक एका बाजूला झुकून पाहता पाहता जमिनीवर कोसळताना दिसत आहे. टाकी कोसळताच परिसरात धुळीचे मोठे लोट पसरले; मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं समोर आलेल नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com