माऊली...साध्या साध्या गोष्टीत सुद्धा विठ्ठल दिसतो ओ! आजीच्या श्रीमंतीने जिंकली लाखोंची मनं, पंढरपूरच्या वारकऱ्यांना आजीने दिली लाखमोलाची भेट
VIRAL VIDEO: AJI'S HUMBLE GESTURE DURING PANDHARPUR WARI: सध्या सोशल मीडियावर पंढरीच्या वारीतील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका आजीच्या साधेपणातील श्रीमंती पाहून सगळेच भारावून गेले आहेत.
VIRAL VIDEO: AJI'S HUMBLE GESTURE DURING PANDHARPUR WAResakal
सध्या वारी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. वारीत अनेक भाविक तहान-भूक विसरून अनवाणी पायाने पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये आजीचा साधेपणा सर्वांचे मनं जिंकून गेलाय.