
एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय
एक महिला अवैध दारू विक्री करताना सापडली
पण जेव्हा ती पकडली गेली तिने स्वतःचे कपडे फाडले
Mohali Woman Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मोहालीतील लखनौर गावात घडलेल्या या घटनेने पोलिसांसह सर्वांनाच हैराण केलं. बेकायदेशीर दारू विक्रीच्या आरोपाखाली एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण तिने पकडलं जाण्यापूर्वी स्वतःचाच ड्रेस फाडून गोंधळ घातला. हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.