

dog viral video
esakal
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिला की डोळे पाणावतात आणि मन भारावून जातं. आईचं प्रेम मानवापुरतं मर्यादित नसतं, प्राण्यांच्या जगातही ते तेवढंच तीव्र आणि निस्वार्थ असतं, याची जणू पुन्हा एकदा साक्ष पटते.