Viral Video: मृत पिल्लाला रात्रभर सोंडेने उठवण्याचा प्रयत्न करत राहीली एक असहाय्य आई... हत्तीणीची वेदना पाहून गावकरीही रडले

Mother Elephant Refuses to Leave Dead Calf in Emotional Chhattisgarh Viral Video : रात्रभर मृत पिल्लाशेजारी तग धरून बसलेली हत्तीण; कळपातील हत्तींच्या आक्रोशाने आणि मातेच्या वेदनेने सर्वांचे डोळे पाणावले
Mother Elephant’s Heartbreaking Attempt to Save Her Dead Calf Goes Viral

Mother Elephant’s Heartbreaking Attempt to Save Her Dead Calf Goes Viral

esakal

Updated on

छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील जंगलात एका मातेच्या अतुलनीय प्रेम आणि दुःखाचे हृदयद्रावक दृश्य समोर आले आहे. मृत्यू पावलेल्या आपल्या पिल्लाला सोंडेने पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करणारी हत्तीण याचे केंद्रबिंदू ठरली. हा क्षण सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com