

Mother experiencing her first flight journey from a window seat as her son records the emotional and heartwarming moment that later went viral on Instagram.
esakal
आई आयुष्यभर घराची आणि घरातील सर्वांची काळजी घेत असते पण तिची काळजी घेणारी स्वप्ने पूर्ण करणारी किंवा अनमोल भेट देणारी मुले जगात विरळीच असतात. आईच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ही मुलं काहीही करतात. तामिळनाडूमध्ये अशीच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे.