MS Dhoni’s 75 lakh army-themed Hummer car goes viral : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याच्या गाडीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने त्याची ७५ लाखांची गाडी आर्मीच्या थीममध्ये मॉडिफिकेशन करून घेतली आहे. ही गाडी घेऊन तो रांचीच्या रस्त्यावर फिरताना दिसतो आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.