Mumbai Bachelor Girls Hostel Rules Go Viral
esakal
list of rules from a Mumbai bachelor girls’ hostel has gone viral : मुंबईसारख्या शहरत बॅचलर आयुष्य जगणं हा एक वेगळा अनुभव असतो. कॉलेज, नोकरी, जबाबदाऱ्यांसह एकत्र राहणं, या सगळ्यातून अनेक शिकायला मिळतात. हे दिवस असे असतात ते कधीच पुन्हा कधीच परत येत नाही. पुढे लग्न झाल्यानंतर आयुष्य स्थिर झाल्यावर मागे फक्त आठवणी उरतत. पण जुन्या मित्रमैत्रिणींना भेटल्यावर त्या आठवणी पुन्हा ताज्या होतात.