

A viral moment from a Mumbai local train where a ticketless passenger jokingly threatens a female TTE after being fined, leaving commuters amused.
esakal
मुंबईच्या प्रसिद्ध लोकल ट्रेनमध्ये विनातिकिट प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची धमकी व्हायरल झाली आहे. एका महिला TTE ने चालत्या ट्रेनमध्ये तपासणी करताना या प्रवाशाला पकडले आणि त्याच्याकडून २६५ रुपयांचा दंड वसूल केला. दंडाची पावती फाडताना प्रवाशाने उलट TTE ला धमकी दिली. ती ऐकून टीटीईला आणि इतर प्रवाशांना देखील हसू आवरले नाही.