
shivaji maharaj
esakal
छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक भारतीयांसाठी दैवत आहेत. महाराजांनी परकीय हल्ले उलथून लावले आणि आपला महाराष्ट्र वाचवला. शिवरायांच्या काळातील अनेक किस्से पुस्तकांत लिहून ठेवले आहेत. त्यांच्या काळातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. असाच हा किस्सा छत्रपती शिवाजी महाराजांवर झालेल्या खूनी हल्ल्याचा… हा किस्सा शेवटपर्यंत वाचा.