Operation Bhrahma: म्यानमार भूकंपात मृतांची संख्या 1002 वर, भारताकडून मदतीसाठी 'ऑपरेशन ब्रह्मा' सुरू

Myanman Eathquake: चोवीस तासात ११ वेळा म्यानमार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांकडून देण्यात आली आहे.
Myanman Eathquake:
Myanman Eathquake:
Updated on

Myanman Eathquake: म्यानमारमध्ये काल शक्तीशाली 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानं संहार घडवून आणला आहे. यामुळं अनेक गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तर अनेक घरंही उद्ध्वस्त झाली आहेत. यामध्ये आत्तापर्यंत 1002 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 2376 लोक जखमी झाले आहेत, म्यानमारच्या लष्करानं ही माहिती दिली आहे.

चोवीस तासात ११ वेळा म्यानमार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, म्यानमारला या संकट काळात शेजारी असलेल्या भारतानं मदतीचा हात दिला असून यासाठी ऑपरेशन ब्रह्मा सरु करण्यात आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com