
Naga Baba Balak Giri Prediction of Flood Everywhere and India Unprecedented Rainfall
esakal
देशभरात पावसाने हाहाकार माजवलं आहे. पूर, भूस्खलन आणि जलसाठे यामुळे अनेक भागांमध्ये हाहाकार उडाला आहे. विशेषतः उत्तर आणि पूर्व भारतात परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. महाराष्ट्रातही मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, मराठवाड्यातील अनेक गावे पूरग्रस्त झाली आहेत. शेतातील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या समोर मोठी संकटं उभी राहिली आहेत. एकूणच, यावेळचा पाऊस असामान्य प्रमाणात पडला असून, संपूर्ण भारताला त्याचा फटका बसला आहे.