

Viral Video Prompts Action
esakal
नवी दिल्लीः सोशल मीडियात एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अपंग व्यक्तीला अमानुषपणे मारहाण करीत आहे. अपंगाचा कृत्रिम पाय धरुन ओढतो, फेकतो, त्याच्यावर लाथा घालतो.. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. संबंधित जीआरपी कॉन्स्टेबलवर कठोर कारवाई करण्याच्या मागणी होते. नागदा रेल्वे स्थानकातला हा व्हिडीओ असल्याचं स्पष्ट झालेलं आहे.