Viral Video: रील्समध्ये दाखवले घरातील सोनं अन् रोकड; चोरट्यांनी घर फोडून लुटलं तब्बल 1 कोटींचं धन

Nagercoil Influencer's House Burgled : सोशल मीडियावर सोनं आणि रोकड दाखवणाऱ्या इन्फ्लुएन्सरच्या नगेर्कोईलमधील घरातून सुमारे 1 कोटींचा ऐवज चोरीला गेला असून पोलिसांकडून तिच्या सोशल मीडिया पोस्टची तपासणी सुरू आहे.
Nagercoil influencer Madhumita, who frequently showcased gold jewellery and cash on social media, lost valuables worth nearly Rs 1 crore in a house burglary

Nagercoil influencer Madhumita, who frequently showcased gold jewellery and cash on social media, lost valuables worth nearly Rs 1 crore in a house burglary

esakal

Updated on: 

सोशल मीडियावर आलिशान जीवनशैली, सोन्या-हिऱ्यांचे दागिने आणि मोठ्या प्रमाणात रोकड दाखवणाऱ्या कन्याकुमारी येथील एका इन्फ्लुएन्सरच्या नगेर्कोईलमधील घरातून सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी तिच्या सोशल मीडिया पोस्ट आणि रील्सकडेही लक्ष केंद्रित केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com