

Namo Bharat Train Viral Video : रॅपिड रेल्वे नमो भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक लज्जास्पद घटना घडली आहे. चालत्या ट्रेनमध्ये एका कपलने शरीरसंबंध ठेवले. आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरआरटीएस नेटवर्कच्या गाझियाबाद-मेरठ विभागात चालत्या ट्रेनमध्ये ही घटना घडली. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी सांगितले की ते प्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ (एनसीआरटीसी) अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत.