
बाळाला ९ महिने पोटात सांभाळणाऱ्या आईसाठी सर्वात वेदनादायी तेव्हा असते जेव्हा तिच्या बाळाला जन्म देताच स्वतःपासून दूर ठेवावं लागणे, पण नवी मुंबईत अशीच एक सर्वांना सुन्न करणारी घटना घडली आहे. दाम्पपत्याने आपले नवजात बाळ टोपलीत सोडून दिले आणि एक भावनिक पत्रही लिहिले आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे.