लाल साडी, पारंपरिक सोन्याचे दागिने अन् साधा मेकअप; मुकेश अंबानींच्या 66व्या वाढदिवशी नीता अंबानी दिसल्या रॉयल अंदाजात, Viral Video

नीता अंबानी यांनी मुकेश अंबानींच्या 66व्या वाढदिवशी लाल साडी, पारंपरिक सोन्याचे दागिने आणि साध्या मेकअपने रॉयल लूक साकारला.
Nita Ambani Stuns in Red Saree and Traditional Gold Jewellery at Mukesh Ambani’s 66th Birthday

Nita Ambani Stuns in Red Saree and Traditional Gold Jewellery at Mukesh Ambani’s 66th Birthday

sakal

Updated on

नुकतंच मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त नीता अंबानी यांनी मुंबईतल्या सिध्दिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेतलं. मात्र यावेळी सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या पारंपारिक लूकने. लाल रंगाची साडी आणि पारंपारिक ज्वेलरी घालून अतिशय साधा पण सुंदर लूक केला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com