

A rare moment captured on camera where a group of monkeys bravely confronts a crocodile
esakal
Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक आणि तितकाच भावूक करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ केवळ प्राण्यांच्या हल्ल्याचा नाही तर एकता, धैर्य आणि एकतेचे उदाहरण आहे. व्हिडिओमध्ये एक मगर माकडावर हल्ला करताना दिसत आहे आणि माकडांची संपूर्ण टोळी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी मारते. हे दृश्य दाखवते की कठीण काळात एकमेकांना साथ देणे हे केवळ मानवी गुण नाही तर प्राण्यांत देखील हा गुण आहे हे दर्शवतो.