Viral Video : कोण आहे ८ वर्षांचा ओम भंगाळे? अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया; दोन तासात अरबी समुद्र केला पार, अभिमानास्पद व्हिडिओ व्हायरल

Om Kunal Bhangale youngest swimmer Viral Video : अवघ्या ८ वर्षांच्या ओम भंगाळेने इतिहास रचलाय. अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया २ तास ३३ मिनिटांत १७ किमी अरबी समुद्रात पोहण्याचा विक्रम केलाय
Om Kunal Bhangale 8 year old youngest swimmer 17 km Atal Setu to Gateway of India record January 2026 Dombivali Maharashtra

Om Kunal Bhangale 8 year old youngest swimmer 17 km Atal Setu to Gateway of India record January 2026 Dombivali Maharashtra

esakal

Updated on

youngest swimmer Viral Video : बालपण म्हणजे खेळणे, मजा-मस्ती करणे, मित्रांच्यात फिरणे, शाळेतल्या गप्पागोष्टी..पण खूप कमी वयात मोठे यश मिळवणे ही किती अजब गोष्ट वाटते ना! डोंबिवलीतील अवघ्या ८ वर्षांच्या ओम कुणाल भंगाळे (Om Kunal Bhangale) याने ८ जानेवारी २०२६ ला अरबी समुद्रात एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने 'अटल सेतू' (MTHL) ते 'गेटवे ऑफ इंडिया' हे १७ किलोमीटरचे सागरी अंतर अत्यंत कमी वेळात पोहून पार केले आहे.  या विक्रमी कामगिरीबद्दलची सविस्तर आपण जाणून घेऊया..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com