
Operation Sindoor Viral Memes: भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यापासून संपूर्ण पाकिस्तान दहशतीखाली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापासून, भारतीय सैन्य काहीतरी मोठे करणार असल्याची अटकळ बांधली जात होती. एवढेच नाही तर आज म्हणजेच 7 मे रोजी देशभरात हल्ल्याला तोंड देण्यासाठी मॉक ड्रिलची तयारीही करण्यात आली होती.