
OYO Customer Forced to Sleep on Railway Platform After Booking Issue : OYO हॉटेलमध्ये खोली बूक केल्यानंतर महिलेकडे जास्तीचे पैसे मागितल्याने तिला चक्क रेल्वे स्थानकावर रात्र काढावी लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने इंस्टाग्राम सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत यासदंर्भात माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तिने OYO च्या कार्यपद्धतीवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. या पोस्टवर अनेक युजर्सनेही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.