

Pakistan Army General
esakal
पाकिस्तानी लष्कराच्या लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी एका महिला पत्रकाराकडे डोळा मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा प्रकार एका पत्रकार परिषदेदरम्यान घडला असून त्यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या वागणूकीवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.