Pakistan Troll : इतका कडक गांजा कुठून मिळतो? पाकिस्तानमध्ये स्वत:चं मृत्यू प्रमाणपत्र घेण्याचा पर्याय; जगभरात ट्रोलिंग, मीम्सचा पाऊस

Pakistan Online Death Certificate Myself Option : पाकिस्तानच्या ऑनलाइन मृत्युपत्री पोर्टलवर 'स्वतःसाठी' असा विचित्र पर्याय दिसल्याने सोशल मीडियावर हे 'प्रि-बुकिंग' म्हणून ट्रोल होत आहे.
Pakistan's bizarre 'myself' option on death certificate portal sparks global internet trolling and meme frenzy

Pakistan's bizarre 'myself' option on death certificate portal sparks global internet trolling and meme frenzy

esakal

Updated on
Summary
  • पाकिस्तानच्या मृत्युपत्री पोर्टलवर 'स्वतःसाठी' पर्याय दिसल्याने नेटकऱ्यांनी ट्रोलिंगचा धडाका लावला.

  • मीम्स आणि जोक्सचा सिलसिला सुरू झाला, हे 'मृत्यू प्रि-बुकिंग' म्हणून व्हायरल झाले.

  • तांत्रिक चूक असल्याचे स्पष्ट करताना, हे प्रकरण डिजिटल अपयशाचे उदाहरण बनले.

Pakistan Trending News : पाकिस्तानच्या ऑनलाइन मृत्युपत्री पोर्टलने जगभरातील सोशल मीडियाला हसवण्याचा धडाका लावला आहे. या सरकारी वेबसाइटवर 'स्वतःसाठी' असा एक विचित्र पर्याय दिसला, ज्यामुळे नेटकऱ्यांनी पाकिस्तानला ट्रोलिंगचा धुमकुडा घातला. 'What Are They Smoking?' असा टायटल देऊन इंटरनेट यूजर्सने हे प्रकरण 'प्रि-बुकिंग' म्हणत ट्रोल केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com