

पाकिस्तानचे सध्याचे राष्ट्रगीत, "कौमी तराना" हे हाफिज जालंधरी यांनी लिहिले होते पण तुम्हाला माहिती आहे का? पाकिस्तानचे पहिले राष्ट्रगीत हिंदू उर्दू कवी जगन्नाथ आझाद यांनी लिहिले होते असा एक वादग्रस्त दावा आहे. जगन्नाथ आझाद यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी २००४ मध्ये दिलेल्या मुलाखतीतून हा दावा समोर आला.