Valley Beauty : जिथे भारताची सुरुवात होते 'त्या' व्हॅलीत राहतो सर्वांत सुंदर समुदाय; तिथल्या देखण्या महिलांपुढे हिरोईनसुद्धा फेल

Aryan valley beauty : 'या' फेमस व्हॅलीत राहणाऱ्या महिलांचे निसर्गसौंदर्य जगाला भुरळ घालते. टेपी फुलांच्या टोप्या घालून त्या आपल्या परंपरा आणि अप्रतिम देखण्या रूपाने पर्यटकांना आकर्षित करतात.
Ladakh Beauty, Beautiful Women

Ladakh Beauty, Beautiful Women

esakal

Updated on

भारताच्या अगदी उत्तर सीमेवर लडाखमधील आर्यन व्हॅली (Aryan Valley) मध्ये राहणारा ब्रोक्पा (Brokpa) हा समुदाय जगातील सर्वांत सुंदर समुदायांपैकी एक मानला जातो. या समुदायातील लोक स्वतःला अलेक्झांडर द ग्रेटच्या सैनिकांचे वंशज मानतात. इथल्या महिलांचे सौंदर्य इतके नैसर्गिक आणि मोहक आहे की त्यांच्यापुढे मोठ्या अभिनेत्रीही फिक्या पडतील असे म्हटले जाते. गोरा वर्ण, निळसर किंवा हिरवट डोळे आणि तीक्ष्ण नाकामुळे त्यांचे रूप अतिशय आकर्षक दिसते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com