
चित्रपटगृहात चित्रपट पाहताना पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्सचा आस्वाद घेणे सर्वांनाच आवडते. पण चित्रपट गृहातील हॉलमधील त्यांच्या किमती अनेकदा लोकांच्या खिशाला परवत नाहीत. यामुळे अनेक वेळा लोक घरून गुपचूप नाश्ता आणतात. पण सौदी अरेबियामध्ये काहीतरी उलट घडत आहे. लोक चित्रपट पाहण्यासाठी येथे आले होते,पण त्यांच्यासोबत बादल्या आणि मोठे रिकामे ड्रम होते.