Police Viral Video : एकाच बाईकवरुन ४ पोलिसांचा प्रवास, व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांचा संताप- यांना दंड होणार की नाही?

Traffic Rule Violation : सोशल मीडियावर चार पोलिसांचा एकाच बाईकवर प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सामान्य लोकांना नियम लागू होतात, पण पोलिसांनीच नियम मोडल्याने संताप व्यक्त होत आहे.
Four policemen riding on a single motorcycle without proper safety measures, violating traffic rules as captured in a viral video.

Four policemen riding on a single motorcycle without proper safety measures, violating traffic rules as captured in a viral video.

esakal

Updated on

Four Policemen Seen Riding Single Motorcycle : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. कारण सामान्यतः, दुचाकीवर तिघे जण प्रवास करताना दिसल्यास पोलीस लगेच दंड आकारतात; मात्र या प्रकरणात नियम मोडणारे स्वतः पोलीस कर्मचारीच आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com