वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

Pooja Das Wins ₹12.5 Lakh in KBC 18 : आई-वडिलांचे छत्र लहान वयात हरपल्यानंतरही पूजा दास यांनी शिक्षणाची जिद्द कायम ठेवली. KBC 18 मध्ये १२.५ लाख रुपये जिंकत त्यांनी आपली संघर्षमय कहाणी सांगितली.
Pooja Das on the KBC 18 hot seat with Amitabh Bachchan after winning ₹12.5 lakh through her knowledge and strategic gameplay

Pooja Das on the KBC 18 hot seat with Amitabh Bachchan after winning ₹12.5 lakh through her knowledge and strategic gameplay

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील वासिलपूर ग्रांट येथील पूजा दास यांनी ‘कौन बनेगा करोडपती १८’च्या हॉट सीटवर उल्लेखनीय कामगिरी करत १२.५ लाख रुपये जिंकले. ज्ञान, आत्मविश्वास आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयाच्या जोरावर त्यांनी हा टप्पा गाठला. विशेष म्हणजे, मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासमोर पूजा यांनी अस्खलित इंग्रजीत संवाद साधत आपली वेगळी छाप पाडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com