
Social Media: तुम्ही कधी जमिनीवर ढग उतरल्याचं बघितलं आहे. नसेल बघितलं तर हा व्हिडीओ बघा. तुम्हाला साक्षात ढग जमिनीवर अवतरल्याचं दिसेल. आपण पर्यटनासाठी एखाद्या उंच ठिकाणी जातो किंवा विमानातून प्रवास करतो तेव्हा आपल्याला ढग अनुभवायला मिळतात. पण हेच ढग जमिनीवर उतरले तर काय होईल? अशी घटना उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज परिसरात घडली आहे.