Viral Video : माकडांच्या एकीनं माणसालाही लाजवलं, अजगराने हल्ला करताच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : माकडांच्या एकीनं माणसालाही लाजवलं, अजगराने हल्ला करताच...

Azgar attack on Monkey viral video : अजगराला खतरनाक जीव समजलं जातं. त्याने एकदा जर कोणाला धरलं तर त्याचं वाचणं अशक्य असतं. सोशल मीडियावर अशा वाइल्ड ॲनिमल्सचे व्हिडीओज सध्या भरपूर व्हायरल होत आहेत. त्यापैकीच एक व्हिडीओ म्हणजे एका अजगराने माकडाला धरल्याचा.

या व्हिडीओत बघायला मिळत आहे की, अजगर एका माकडाला पकडतो आणि त्या पिळ घालत आहे. त्याचवेळी काही वेळातच तिथे माकडांचा झुंड तिथं येतो आणि माकडाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रक्रीयेत पकडलेलं माकड हळू हळू बेशुध्द होताना दिसत आहे.

पण यात माकडांच्या झुंडीने ज्याप्रमाणे त्या माकडाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले ते माणसालाही लाजवतील. कोणी शेपटीने, कोणी पाय ओढून त्या माकडाला वाचवण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :viral video