

rahul gandhi
esakal
Prediction: राहुल गांधी यांच्या विवाहाबद्दल कायम देशामध्ये चर्चा होत असतात. एका ज्योतिषांनी तर राहुल गांधी यांचा विवाह झाल्याचा दावा केला आहे. गुरु अनुश्रीजी यांनी एका पॉडकास्टमध्ये असा दावा केलाय. एवढंच नाही तर त्यांना दोन मुलं असल्याचंही अनुश्रीजी यांचं म्हणणं आहे.