

Viral Video:
Sakal
Viral Video: आजकालच्या धावपळीच्या काळात सर्वजण स्वत:चाच विचार करतात. असातही काही लोक समोर येतात जे दुसऱ्यांचा विचार करतात. गाजावाजा न करता इतरांना मदत करतात. पंजाबमधील बरनाला रेल्वेस्टेशनवर एका वृद्ध सरदारजींनी प्रवाशांना निस्वार्थपणे जेवण दिले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.