

aurangze grave
esakal
Mughal Empire: मुघल बादशहा औरंगजेबला मराठ्यांनी जसं सडेतोड उत्तर दिलं. तसंच जाटांनीही त्याला जेरीस आणलं होतं. विशेषतः राजाराम जाट नावाच्या राजाची औरंगजेबला दहशत बसली होती. राजाराम जाट हे भरतपूरचे राजे होते. इटालीयन प्रवासी मनूची याने राजाराम जाट यांच्याबद्दल भरपूर लिहून ठेवलं आहे.