Compassionate Appointment : सुनेच्या पगारातील २५ टक्के रक्कम सासुला द्यावी लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?

Mother-in-Law : रक्कम कापून ती सासूच्या बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था करावी, असे न्यायालयाने सांगितले. न्यायालयाने अनुकंपा नियुक्ती हा वैयक्तिक अधिकार किंवा विशेषाधिकार नसून कुटुंबाला आधार देण्यासाठीचा कल्याणकारी उपाय असल्याचे स्पष्ट केले.
Daughter-in-Law Directed to Pay 25% Salary to Mother-in-Law

Daughter-in-Law Directed to Pay 25% Salary to Mother-in-Law

esakal

Updated on

Rajasthan High Court's Order on Compassionate Appointment : पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळवणाऱ्या सुनेला तिच्या पगारातील २५ टक्के रक्कम सासूला देणे बंधनकारक आहे. तिला ही रक्कम दरमहा सासूच्या बँक खात्यात जमा करावी लागेल. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आनंद शर्मा यांनी 'अजमेर विद्युत वितरण निगम लिमिटेड' (AVVNL) ला निर्देश दिले की, त्यांनी सुनेच्या मासिक पगारातून २५ टक्के रक्कम कापून ती सासूच्या खात्यात जमा केली जाईल याची खात्री करावी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com