सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ असे असतात की ते पाहून तुम्ही हैराण होतात. कल्पनाही नसते असं काही घडलेलं असतं. काही प्राण्याचे व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहत असतो. अंगावर शहारे येणारे असे ते व्हिडिओ असतात. दरम्यान अशातच आता सोशल मीडियावर दोन घोरपडींचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यात दोघी एकमेकींना भेडलेल्या पहायला मिळतय.