Shivaji Maharaj Viral Video : स्वच्छतागृहात शिवरायांचा अन् राणी पद्मावतींचा फोटो; नेटकऱ्यांनी आक्षेप घेताच बदलला फोटो...

Shivaji Maharaj Photo in Washroom Row : स्वच्छतागृहात भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मावती यांचं छायाचित्र लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे
Shivaji Maharaj Photo in Washroom Row

Shivaji Maharaj Photo in Washroom Row

esakal

Updated on

Alleged incident at Milan Banquet Hall in Sikri sparks outrage online; users demand action after images of historical figures seen inside washroom : एका बँकेट हॉलमध्ये स्वच्छतागृहात भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मावती यांचं छायाचित्र लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. हॉलच्या मालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नेटकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com