55-year-old Rajasthan woman gives birth to her 17th child : वाढती लोकसंख्येवर नियंत्रित मिळवण्यासाठी सरकार वर्षानुवर्षांपासून ‘हम दो, हमारे दो’चा नारा देत आहे. या जनजागृती मोहिमेसाठी सरकारने आतापर्यंत कोट्यवधी रुपयेसुद्धा खर्च केले आहेत. मात्र, राजस्थानमध्ये एका दाम्पत्याने या सरकारच्या या मोहिमेलाच तिलांजली दिली आहे. इथे एका महिलेने चक्क १७ व्या बाळाला जन्म दिला आहे. या कुटुंबाची सध्या जोरदार चर्चा आहे.