

soldiers Parade Rehearsal Video video
ESakal
प्रजासत्ताक दिनाला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या वर्षी 'वंदे मातरम' या गाण्याला १५० वर्षे पूर्ण झाली असल्याने यंदा प्रजासत्ताक दिन अधिकच उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिनानिमित्त राज्यभरात परेड, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभरात तयारी सुरु केली असून याबाबत भारतीय जवानांचा प्रजासत्ताक दिनासाठी परेड रिहर्सल करतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.