REPUBLIC DAY offer sale
esakal
Up to 70% Off on Clothes This Republic Day: देशभरात प्रजाकसत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्त अनेक ब्रॅण्डवर वेगवेगळ्या ऑफर्स देखील आहे. यात सर्वात महत्त्वाचं विविध ब्रॅण्डच्या कपड्यांवर वेगवेगळी ऑफर देण्यात आलीय. अनेक मोठ्या-मोठ्या ब्रॅण्डवर 50 टक्के ते 70 टक्के पर्यंत सवलत देण्यात येत आहे.